Tuesday, 27 January 2015

जय हिंदुराष्ट्र

ओढ १९ फेब्रुवारीची. . .
ओढ रायगडाची. ..
ओढ भगव्याची . . .
ओढ भगव्या रुबाबाची. . 
.ओढ भगवा घेऊन नाचायची. . .
ओढ नंग्या तलवारी नाचवायची. . .
ओढ ढोल ताशांच्या गजरांची. .
.ओढ ताश्यांच्या तडाख्याची . . .
ओढ राज्याच्या सुवर्ण रुपाची . . .
ओढ राज्यांच्या धाडसी नजरेची. . .
ओढ राजांना डोळे भरून पाहायची. . .
ओढ राज्यांच्या चरण स्पर्शांची. . .
ओढ राज्यांच्या आशीर्वादाची. . .
ओढ जय शिवराय जयघोषाची . . .
ओढ फक्त आणि फक्त शिवरायांची. . ."
गर्व आहे मी मराठा असल्याचा. . .
शिवभक्तानो शिवजयंती जवळ येत आहे शिवजयंतीत वापरावयाचे काही नियम पुर्ण महाराष्ट्र भर हे नियम वापरावेत ही विनंती १) दारु , गोवा ,मावा ,यांन सारखी कोणतीही वेसने करुन नशा करुन सामील होवु नये २) हिंदी मराठी सिनेमातील व फालतू आलबम मधील गाणी वाजवु नयेत व वेड्या सारखे नशा करुन नाचु नये ३) दंगा मस्ती भांडण होऊ नये याची जबाबदारी प्रतेकाने घ्या ४) प्रतेक घोषणा करता ना शिवराय असे नाव घ्या किंवा शिवाजी महाराज हे वाक्य पुर्ण करा ५ ) हा मेसेज शिवजयंती पर्यंत प्रतेक शिवभक्ता पर्यंत पोचवायचा प्रयत्न करा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जगदंब जगदंब जगदंब जरुर शेर करा शिवभक्तानो गांधी जयंती ला सरकार दारु आड़े बार बंद ठेवत परंतु शिवजयंतीला नाही परंतु आपन बंद करु शकतो
जगदंब जगदंब जगदंब॥
जय जिजाऊ ॥॥
जय शिवराय ॥॥
जय शंभुराजे॥॥
जय हिंदुराष्ट्र ॥॥
एकच आवाज तोही मराठ्यांचाच

No comments:

Post a Comment