Tuesday, 25 November 2014

संशय

बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते तिच डोक एकदम सणकल खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका 2-3 मिनीटा नंतर दमली किचन मधे आली पाहते तर काय नवरा किचन मधे तिला प्रचंड धक्का बसला मग नवरा हसत म्हणाला; अग तुझे मम्मी डॅड्डी आलेत. थकले होते म्हणुन मिच म्हणालो आमच्या खोलीत झोपा.... . . . . . . घे अजुन संशय घे ...







रवि कदम  9730527308

No comments:

Post a Comment