वडील : या वेळी नापास झाला तर मला यापुढे बाबा म्हणून हाक मारू
नकोस.(परंपरेनुसार आपला मंग्या यंदाही नापास झाला).
वडील : काय लागला
निकाल?
मंग्या : माफ कर रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारणं बहुतेक नशिबात नाही
रे माझ्या.
रवि कदम 9730527308
नकोस.(परंपरेनुसार आपला मंग्या यंदाही नापास झाला).
वडील : काय लागला
निकाल?
मंग्या : माफ कर रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारणं बहुतेक नशिबात नाही
रे माझ्या.
रवि कदम 9730527308
No comments:
Post a Comment