ती विचारते ,
मी तिच्यावर एवढ प्रेम का करतो ..??
मी सांगितल, एक इच्छा आहे
तुला मिळवण्याची..
.
ती विचारते
प्रत्येक वेळी उदास का राहतोस .??
.
मी सांगितलं, प्रयत्न आहे
तुला प्रत्येक
आनंद
देण्याचा ..
.
ती म्हणते, प्रत्येक वेळी विचार
का करत
असतोस.??
.
मी सांगितल, सवय झाली आहे
तुला स्वप्नात माझं
बनवण्याची..
.
ती म्हणते
मी नाही भेटली तर.??
.
मी सांगितल, एक इच्छा असेल जीवन
संपवण्याची .
.
ती बोलते तुला काय मिळणार मरून..?
.
मी हसून सांगितलं.. एक इच्छा आहे
पुढल्या जन्मात
तुला माझ
बनवण्याची..
RAVI KADAM 9730527308
मी तिच्यावर एवढ प्रेम का करतो ..??
मी सांगितल, एक इच्छा आहे
तुला मिळवण्याची..
.
ती विचारते
प्रत्येक वेळी उदास का राहतोस .??
.
मी सांगितलं, प्रयत्न आहे
तुला प्रत्येक
आनंद
देण्याचा ..
.
ती म्हणते, प्रत्येक वेळी विचार
का करत
असतोस.??
.
मी सांगितल, सवय झाली आहे
तुला स्वप्नात माझं
बनवण्याची..
.
ती म्हणते
मी नाही भेटली तर.??
.
मी सांगितल, एक इच्छा असेल जीवन
संपवण्याची .
.
ती बोलते तुला काय मिळणार मरून..?
.
मी हसून सांगितलं.. एक इच्छा आहे
पुढल्या जन्मात
तुला माझ
बनवण्याची..
RAVI KADAM 9730527308
No comments:
Post a Comment