Tuesday, 25 November 2014

फालतू

मुकु - काल रात्री घरी उशीरा घरी पोहोचलो.
बराच वेळ बेल वाजवली.
पण बायकोने काही दार उघडलं नाही.
शेवटी अख्खी रात्र रस्त्यावर काढली. 

मुकुचा मित्र - मग सकाळी तिच्यावर चिडलास की नाही? 

मुकु - नाही रे...सकाळी उठल्यावर लक्षात आलं की
बायको माहेरी गेलीय आणि चावी माझ्या खिशातच आहे..

तात्पर्य- दारु कमी प्या रे



रवि कदम  9730527308

No comments:

Post a Comment