Tuesday, 25 November 2014

ROCK ससा

एक ससा रोज लोहाराच्या दुकानावर जायचा आणि विचारायचा...
.
.
गाजर आहे का...???
लोहार रोज नाही म्हणायचा...
.
.
एके दिवशी त्याला राग आला आणि त्याने सश्याचे दात तोडून टाकले...
.
.
आणि...
.
.
.
आणि काय...
दुसऱ्या दिवशी ससा लोहाराकडे जातो आणि विचारतो गाजराचा जूस आहे का



रवि कदम 9730527308 

No comments:

Post a Comment