गोट्या : आपण घरात नेहमी 5 जण रहाणार..
तू बाबा, आई आणि मी न दिदि..
आजी : नाही रे .. तुझे लग्न झाले
की 6 होणार..!
गोट्या : दिदिचे लग्न झाले की परत 5 होणार...
आजी : तुला मुलगा झाला की परत 6
होणार..!!
गोट्या : तू मेल्यावर परत 5 होणार..!
आजी : झोप कुत्र्या...!!!
RAVI KADAM 9730527308
तू बाबा, आई आणि मी न दिदि..
आजी : नाही रे .. तुझे लग्न झाले
की 6 होणार..!
गोट्या : दिदिचे लग्न झाले की परत 5 होणार...
आजी : तुला मुलगा झाला की परत 6
होणार..!!
गोट्या : तू मेल्यावर परत 5 होणार..!
आजी : झोप कुत्र्या...!!!
RAVI KADAM 9730527308
No comments:
Post a Comment