Wednesday, 26 November 2014

!! फक्त चांगला हवा Get-Up !!

Love Marriage की
Arrange प्रश्न आहे मोठा
प्रेमाचा खरा सिक्का ही 
आज-काल ठरतोय खोटा.
आजचे प्रेम म्हणजे
निराळेच Setting आहे
एकाला होकार देउन
दुसरा Waiting आहे.
चुका लपवण्यासाठी
God चा दाखला देतात
जरी चुक मान्य केलो तरी
Frod म्हणुन बाजुला सारतात...
लगेच Love अन
लगेच Brek-Up
येथे लागत नाही मन
फक्त चांगला हवा Get-Up..


RAVI KADAM 9730527308..

No comments:

Post a Comment