Tuesday, 25 November 2014

fadu joke

Accident मुळे एका ठिकाणी खुप
गर्दी झालेली असते
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्याला  कुणी पाहूच देत नाही Accident
कुणाचा झालाय
.
.
.
.
.
.
.
.
.
म्हणून तो एक युक्ति काढतो आणि ओरडतो ,,,,,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ज्याचा Accident झालाय तो माझा बाप
आहे...
.
.
.
.
.
.
.
.
.
सगळे बाजुला होतात, गण्या पुढं जाऊन
पाहतो तर काय??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कुञ मेलेलं असतं..

No comments:

Post a Comment