Tuesday, 25 November 2014

DADA AND VAINI

अभिनेता रितेश देशमुख याच्या घरी नन्हा पाहुणा आला आहे. रितेश-जेनेलिया या दाम्पत्याला पुत्ररत्न झाला आहे. या गोड बातमीने देखमुख कुटुंबात आनंदोत्सव आहे.
रितेशनेच ट्विटरवरून ही गूड न्यूज दिली आहे. त्याने ट्विट केलंय. It's a BBBOOOOYYYYYY!!!!!!!!
बाबा होणार असल्याचे समजताच रितेश जेनेलियाची काळजी घेत होता. तो जातीने लक्ष देत होता.
दबंग सलमान खानची बहिण अर्पिताच्या रिसेप्शनला ही बॉलिवूडची सुंदर जोडी उपस्थित होती. यावेळीही रितेश जेनेलियाची काळजी घेताना दिसला होता.
Ravi kadam 9730527308

No comments:

Post a Comment