Tuesday, 25 November 2014

प्रेमरुपी जिवन हे आनदांने जगावे.....

एक दिवस
ती तिच्या भावाच्या बाइक वरून
जात असते,
बाइक वर असून
सुद्धा ती त्याच्याशी chat करत
असते,
अचानक.....
तो :- तू ऑनलाइन असून सुद्धा msg
ला rply का करत
नाहियेस,
का्य झाल....
तो तिला msg करत राहतो पण
तिचा rply काही येत
नाही,
रात्री
ती :- Hi
तो :- Hi का्य Hi
एवढे msg केले मी rply देता नाही येत
का्य
ती :- accident झाल होत
तो :- (काळजीने)
का्य,कधी,कोणाच,
ती :- माझ,घाबरू नकोस जास्त
काही लागल
नाही
तो :- (रागाने)
तुझ्या भावाला गाडी चालवता येते
की नाही,
तुला ना तसच पाहिजे का्य गरज
होती बाइक वरुन
जायची,
ती :- एवढी काळजी नको करुस
छोटस
accident होत,
तो :- मी कुठे काळजी करतोय,उगाच
काहिपण
accident अस हव की हात-पाय मोडले
पाहिजेत,बघणाऱ्य
ाना मजा आली पाहिजेत,
ती :- हसून (मनातल्यामनात)
एवढी काळजी
भिती वाटत होती तुझ्यापासून दूर
जायची म्हणून वाचले,
breakup नंतर दोन
वर्षानी तिला समजत की त्याच
accident झाल आहे ते,
ती कोसळून पडते,
(मनात)
तूझा श्वास आहे तो पर्यंत मी आहे,
तूझ्याआधी आणि तुझ्या नंतर एक
क्षण
ही मी नाही जगू शकणार......
प्रेम हे मागुण मिळवता येत नाही,
किंवा हिसकावून हि घेता येत
नाही,
आपल प्रेम आपल्याजवळ नसल तरीही ते
सुखरूप
आणि सुखात आहे हेच समाधान,
एकमेकांस प्रेम द्यावे अन
प्रेमाच्या गावी जावे.
आणि
प्रेमरुपी जिवन हे आनदांने जगावे.....

RAVI KADAM 9730527308

No comments:

Post a Comment