Tuesday, 25 November 2014

जग सुंदर दिसेल फक्तआपल्याला प्रेमात पडायला हव

आज ती होती..
मी होतो,
पण नव्हते "ते" प्रेम..
अन् "ते" नाते..
भावना ही त्याच होत्या,
पण बदलले होते "ते" विचार..
दोघांच्या नज़रा ही त्याच होत्या,
पण एकमेकां मध्ये त्या
मिळवण्याची "ती" हिम्मत
नव्हती..
मनाला आस खुप होती,
पण पुन्हा ठेस लावायची नव्हती..
स्वप्ने तशी अनेकच होती,
पण ती कधी पूर्ण होणारच
नव्हती..
ती समोर असुन ही डोळे
तिच्याकडे आज पहात नव्हते,
कारण आज तिच्या बरोबर
कुणी दुसरेच होते..
डोळ्यात जरी अश्रु नव्हते,
तरी मनात मात्र तिचीच
आठवण होती..
आज जरी ती देहाने
माझी नव्हती तरी हृदयाने
सदैव ती माझीच होती..
अन् माझीच रहाणा..

RAVI KADAM 9730527308

No comments:

Post a Comment