इंजिनियरींग झाल्यावर चंप्या इंटरव्ह्यु साठी जातो.......
इंटरव्ह्यु सुरु झाल्यावर.......
बॉस : सांग अशी कोणती गोष्ट आहे जिला २ चाकं आहेत ?????
चंप्या : बाइक !!!!!!
बॉस : चुक !!!!! होंडा बाइक !!!!!!!
बॉस त्याला दुसरा प्रश्न विचारतो.......
बॉस : बरं ते जाऊदे, आता सांग अशी कोणती गोष्ट आहे जिला ४ चाकं आहेत ?????
चंप्या : कार !!!!!!!
बॉस : परत चुक !!!!!!!! मारुती कार !!!!!!
आता चंप्याची सटकली रे.......
चंप्या बॉस ला सांगतो : परवानगी असेल तर मी एक प्रश्न विचारु शकतो का ??????
बॉस : ठीक ये !!!!! विचार, पण एकच विचार !!!!
चंप्य : ठीक ये !!!!! मला एक सांगा नवऱ्याला कोकणात काय म्हणतात ?????
बॉस : घो !!!!!!
.
.
.
.
चंप्या : नाही !!!! तुमच्या आईचा घो !!!!!!
(बॉस कोमात 'इंजीनिअर' चंप्या जोमात)
रवि कदम 9730527308

No comments:
Post a Comment